जितेश कुळमेथे यांचे सर्व आदिवासी बांधवाना जाहीर आवाहन :6मे ला करणार भव्य मोर्चा मोर्चा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जितेश कुळमेथे यांचे सर्व आदिवासी बांधवाना जाहीर आवाहन :6मे ला करणार भव्य मोर्चा मोर्चा

Share This
सर्व आदिवासी ..
   सगाजनांना जय बीरसा ..जय सेवा ....
    सर्व आदिवासी संघटनाचे महत्वपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते.
व समाजसेवक यांना सुचित करण्यात येत आहें की जिल्ह्यातच़ नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रमध्ये हादरवून ठेवणारा  राजुरा येथील लैंगिक अत्याचार प्रकरण 
 आदिवासीचि बदनामी करणारा प्रकरण ठरत आहें .
     तेव्हा आपल्या स्थानिक जिल्ह्यातील प्रत्येक तहसील वर मोर्चे काढून प्रशासनावर दबाव आणण्याचं प्रमाणिक प्रयत्न आदिवासी बांधवाकडून केल्या जात आहें ..
   मात्र राजुरा प्रकरणातील मुख्य आरोपीस गुन्हा दाखल होऊनहि मोकळे फिरत आहें .व त्यांची दिवसेंदिवस ताकद वाढल्यासारखी वाटत आहें ..पूर्ण पणे राजकीय शक्तीचा वापर केल्या जात आहें .
    हें सर्व प्रकार हाणून पाढ्न्यासाठी दिनांक 6.5.2019 ला चंद्रपूर शहीद नगरीत आक्रोश मोर्चा काढावयाचे आहे. 
  करिता उद्या दिनांक 26.4.2019 ला दुपारी 2 वाजता बसंत भवन चंद्रपूर येथे सर्व सघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून होणाऱ्या नियोजन  बैटकीत सहकार्य करावे अशी नम्र विनंती.
                   
   
                         जितेष देवानंदराव कूळमेथे