सिद्धेश्वर जवळ जड वाहनांची जबर धडक : दोन्ही वाहनाचा अक्षरशः चेंदा-मेंदा :2गंभीर जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिद्धेश्वर जवळ जड वाहनांची जबर धडक : दोन्ही वाहनाचा अक्षरशः चेंदा-मेंदा :2गंभीर जखमी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी-शोएब शेख ):
30/04/2019 : 7:30AM-

राजुरातालुका मुख्यालयापासून  पासून 13 किलोमीटर अंतरावरील सिद्धेश्वर (ग्राम पंचायत देवाडा ) जवळ  आज सकाळी 6वाजता, आसिफाबद महामार्गावर सामोरासमोरून येणाऱ्या दोन जड वाहनांनी जबर ठोस दिली. 


दोन्ही वाहनांची गती अतिशय वेगवान असल्याने दोन्ही वाहनाच्या चालक कक्षाचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला व चालक उसळून पडल्याने एकाचा पाय तुकडा पडून 5फुटावर जाऊन पाडला. या भयावह  जबर धडकेत दोघे गंभीर जघमी झाल्याचे वृत्त आहे. 

सदर घटनेची माहिती खबरकट्टा ग्रामीण प्रतिनिधीला मिळताच  राजुरा पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता ठाण्याचे वाहतूक पोलीस प्रशांत येंडे  सहित  चालक दिनेश मेश्राम यांनी घटना स्थळी पोहचून जख्मीला तात्काळ रवानगी करीत पुढील तपास करीत आहे.