बामणवाडा येथे जाकतीक महिला दिन कार्यक्रम संपन्न:महिलांनी सक्षम व्हावे : सौ. मनीषा गावंडे. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बामणवाडा येथे जाकतीक महिला दिन कार्यक्रम संपन्न:महिलांनी सक्षम व्हावे : सौ. मनीषा गावंडे.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (शोएब शेख :राजुरा):

क्षमता सैनिक दल महिला  विंग महिलांनी सर्व क्षेत्र मध्ये सक्षम बनून प्रगती करावी असे असे मौलिक विचार बामणवाडा येथील जाकतीक महिला दिन निमित्त्य दि.०८/०३/२०१९ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बचत गटातील समूहाच्या महिला मेळावा  निमित्त्य आयोजीत कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून सौ मनीषा गावंडे बोलत होत्या.


प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सौ. साधना लवकुमार शिंदे, सौ. पोडे म्याडम, सौ विना चांदेकर, सौ. शशिकला लबडे, कु.अंतकला पुणेकर, कु. अमावास्या आत्राम ग्रामसेविका कार्यक्रमाचे मुख्य संयोजिका पौर्णिमा घडले सि.आर. पी. प. स. राजुरा   सौ. रेखा वाघमारे अशा वर्कर या उपस्तितीत होत्या. या पुढे म्हणायला प्राचीन काली महिला शिक्षण घेण्यास बंदी होती फक्त चूल आणि मूल या पुरतीच महिला समिती होती सावित्री बाई फुले यांच्या प्रेरणेने व भारताच्या संविधानाने पुरुष व स्त्रियांच्या सामान हक्क मोडलेल्या मुळे महिला सर्व क्षेत्रात गगन भरारीघेत आहे.


सामाजिक कार्यकर्ता सौ. साधना शिंदे या म्हणाल्या आई पाटणी व मुलगी यांना सामान मानून यांच्या आदर   करावा सौ. चांदेकर मॅडम म्हणाल्या  कुटुंब कडे लक्ष देता  देता  आपल्या स्वता कड  लक्ष देण्यास महिला आरोग्याकडे दुर्लक्ष होते सादर कार्यक्रम श्रुती स्वयं महायत्ता समूह सखीस्वयं महायत्ता समूह, महालक्ष्मी स्वयं महायत्ता समूह, प्रगती स्वयं महायत्ता समूह,  बिरसामुंडा स्वयं महायत्ता समूह,  कनक स्वयं महायत्ता समूह, जय परसा  पेन स्वयं महायत्ता समूह,जयमातादि स्वयं महायत्ता समूह, सुवर्ण स्वयं महायत्ता समूह, कल्पतरू स्वयं महायत्ता समूह, आरोही स्वयं महायत्ता समूह, प्राधन्यशील स्वयं महायत्ता समूह, लुम्बिनी स्वयं महायत्ता समूह, देण्यांनी स्वयं महायत्ता समूह या संपूर्ण महिला बचत गटाच्या सभासद व गावातील महिला उपस्तित होत्या सादर कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती पौर्णिमा भूपेंद्र धडले  पंचयात समिती राजुरा सि.आर.पी. यांनी केले.