चिमूर विधानसभा विविध आपत्ती ग्रस्तांना आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचेकडून आर्थिक मदत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर विधानसभा विविध आपत्ती ग्रस्तांना आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचेकडून आर्थिक मदत

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर (चिमूर-अरविंद राऊत)

     
इतर राजकीय क्षेत्राप्रमाणे सामाजिक क्षेत्रात भरीव मदत करनारे चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी शंकरपुर-डोमा जिल्हा परिषद क्षेत्रातील डोंगरगाव येथील यशवंत बळीराम चौधरी यांचा अपघात झाल्याने त्यांना औशोधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत केली.

         
भिसी-आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पुयारदंड येथिल पांडुरंग भिवाजी घरत व आंबोली येथील सुरेश चावरे यांना आर्थीक मदत केली.
   
    
या प्रसंगी अविभाऊ बरोकर,प्रविणभाऊ गणोरकर,नितीनभाऊ गभने,प्रकाशजी वाकडे,टीमुजी बलदुवा,सुरजभाऊ नरुले,मानिषभाऊ नाईक,रवींद्र ठाकरे,कांशीरामजी चवरे, विलासभाऊ कोराम,विकिभाऊ कोरेकर,सचिन डावले उपस्थित होते.