चिमूर विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष आमदार कीर्तिकुमार भांगडीया साहेब यांचे मार्गदर्शनात नागभीड तालुक्यात विविध विकास कामाचे भूमीपूजन संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष आमदार कीर्तिकुमार भांगडीया साहेब यांचे मार्गदर्शनात नागभीड तालुक्यात विविध विकास कामाचे भूमीपूजन संपन्न

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर (चिमूर-अरविंद राऊत):

चिमूर विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष आमदार कीर्तिकुमार जी भांगडीया यांनी नागभीड तालुक्यात अनेक विकास कामे मंजूर केले व क्षेत्राचे सर्वांगीण विकास शक्य होत आहे.

त्यातच ८ मार्च २०१९ ला नागभीड तालुक्यातील  पेंढरी बरड सभागृह बांधकाम ५ लक्ष, पांजरेपार सिमेंट रोड बांधकाम ५ लक्ष, पान्होळी सिमेंट रोड बांधकाम ५ लक्ष, खैरीचक सभागृह बांधकाम ६ लक्ष,कोसंबी गवळी सिमेंट रोड बांधकाम ७ लक्ष, हुमा सिमेंट रोड बांधकाम ५ लक्ष,७.५० लक्ष, मांगरूड सिमेंट रोड बांधकाम ५ लक्ष, सारंगगड सिमेंट रोड बांधकाम ७.३० लक्ष, गंगासागर हेटी सिमेंट रोड बांधकाम ५ लक्ष, जनकापूर सिमेंट रोड,नाली, सभागृह बांधकाम १३ लक्ष, कांपा सिमेंट रोड, सभागृह बांधकाम १५ लक्ष,  बीकली सभागृह बांधकाम १० लक्ष, कोटगाव सिमेंट रोड बांधकाम १० लक्ष,कोथुळणा सिमेंट रोड, सभागृह बांधकाम १५ लक्ष, म्हसली सिमेंट रोड बांधकाम १५ लक्ष, पाहार्णी  सिमेंट रोड बांधकाम २५ लक्ष, मौशी सिमेंट रोड बांधकाम २५ लक्ष, ढोरपा सिमेंट रोड बांधकाम २० लक्ष, बाळापुर खुर्द सिमेंट रोड बांधकाम १० लक्ष,  चिकमारा खुला सभामंडप बांधकाम ५ लक्ष, मेंढा किरमिटी सिमेंट रोड बांधकाम १५ लक्ष, किरमिटी सभागृह बांधकाम २० लक्ष, कोर्धा सिमेंट रोड बांधकाम ५ लक्ष, चिंधीचक सिमेंट रोड बांधकाम १२.५० लक्ष, सोनुली भुज सिमेंट रोड बांधकाम ५ लक्ष, ओवाळा सिमेंट रोड बांधकाम ५ लक्ष रुपयाचे भूमीपूजन आज आमदार कीर्तिकुमार  भांगडीया यांच्या नेतृत्वात नागभीड भाजप पदाधिकाऱ्यांच्या  शुभ हस्ते पार पडले.

भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, नप उपाध्यक्ष गणेश  तर्वेकर,नप बांधकाम सभापती सचिनभाऊ आकुलवार,बाजार समिती सभापती आवेशभाऊ पठाण,पस सदस्य संतोषभाऊ रडके, आनंदजी कोरे,गायत्री हेमने,मनोहर चौधरी,संजय मालोदे, राजू पिसे,
चैतराम गुडधे, धनराज श्रीरामे,मुखरू खेवले, अरुण अर्जुनकार, महेश उरकुडे, गणेश वरटी,हंसराज वारजूरकर, विष्णू वारजूरकर, परशराम रडके, रुपेश कोसे,धनराज ढोक, गुरुदेव नागापुरे, मॅचिंद्र चंन्होळे, आत्माराम सोनवाणे,
सरपंच इंदिराताई कुंभरे, उपसरपंच रोशन कुरझेकर, ग्रामसेवक कासारे ,सुनील शिवणकर,नथ्युजी काटेखायें,नरेंद्र काटेखायें,सुषमा गोपाल खांमदेवे,अरविंद नागापुरे,पिंटू जिवतोडे,शीलाताई ठोंबरे,प्रदीप श्रीरामे,दादाजी जिवतोडे, आत्माराम दडमल, कुसुम दडमल, हर्षल काळसर्पे, गोपाल खांमदेवे,कैलास अमृतकर, मदनभाऊ अवघडे, धनराज भाऊ बावनकर, हेमराज खांडेकर,वासुदेव गायकवाड, पुरुषोत्तम काशिवार, मिलिंद मेश्राम, अतुल सिद्धमशेट्टीवार मुखरू उईके, मोतीराम सहारे,अजय देवाडे, ईश्वरभाऊ मेश्राम, जागोबाजी मालोदे, श्रीधर गोंगले, संजय मालोदे, निरुपमा खोब्रागडे, दीपाल मेश्राम, बनान कोवे, शंकर कोरे, नरेंद्र काटेखाये,वसुधा गुरपुडे, भाऊराव कावडकर, घनश्याम भोयर, तुळशीराम मेश्राम, देवा बावनकर, लहू भाजीपाले, वामन तलमले, मनोहर भगत, टीकाराम  सहारे, बंडू उंबरकर, प्रभू उंबरकर, ब्रह्मनंद नवघडे,बुधघोष वासनिक, मनोहर नाकतोडे, मार्कंडे राऊत, केशव मेश्राम,  बळीराम बघमारे, रमेश मोरांडे, प्रकाश मोरांडे, यशवंत भजबुजे, नारायण कोरे, सुंदराबाई पाथोडे,रजनी मनोहर चौधरी, बालाजी दांडेकर, राहुल रामटेके विजय खोब्रागडे, वासुदेव जीवतोडे, अरुण गायधने, जगदीश सडमाके,रतन जांभूळे, युवराज सुकारे, रुपेश डोरलीकर, आत्माराम लोधे, भाजप पदाधिकारी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.