आजचे राशिभविष्य : 5 फेब्रुवारी 2019 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजचे राशिभविष्य : 5 फेब्रुवारी 2019

Share This
मेष : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. यश मिळेल.
वृषभ : विचारपूर्वक निर्णय घ्या. लोकांशी समन्वय साधा.
मिथुन : स्पर्धा नको. घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या.
कर्क : प्रयत्नांना वेग द्या. यश सोपे होईल.
सिंह : अपेक्षित यशप्राप्ती. नवीन कामाचा आनंद मिळेल.
कन्या : प्रभाव पडेल. नोकरीत सुलभता जाणवेल.
तूळ : प्रिय व्यक्ती भेटेल. प्रियकरासोबत राहा.
वृश्चिक : गृहसौख्याचा आनंद घ्याल. स्वयंसिद्ध राहा.
धनु : मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील.
मकर : कामात सफलता मिळेल. नवीन क्षेत्राचा परिचय होईल.
कुंभ : अनावश्यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश येईल.
मीन : प्रकृतीकडे लक्ष द्या. यशप्राप्ती होईल.