जेसीआय राजुरा रॉयल चा शपथ ग्रहन समारोह संपन्न:अध्यक्षपदी डॉ. क्षमा बोढे यांची निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जेसीआय राजुरा रॉयल चा शपथ ग्रहन समारोह संपन्न:अध्यक्षपदी डॉ. क्षमा बोढे यांची निवड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (शोएब शेख :राजुरा):

   
जेसीआय राजुरा रॉयलच्या अध्यक्षपदी डॉ. क्षमा बोढे यांची निवड करण्यात आली असून त्यांचा शपथ  ग्रहण समारोह बल्लारपूर येथे संपन्न झाला. 

जेसीआय चे झेड व्ही. पी जेसि अभिषेक कष्टिया यांच्या प्रमुखं उपस्थितीत  वरील कार्यक्रम पार  पडला या  जेसि अभिषेक काष्टीया पूर्व अध्यक्ष जेसि सौ जयश्री शेंडे, सचिव सुषमा शुकला डॉ. क्षमा बोढे यांची मंचावर उपस्तिती होती.

जेसिआय हे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्थाअसून विविध उपक्रमा द्वारे जेसिआय ने समाजात वेगळी ओळख  निर्माण केली आहे. सामाजिक बांधीलकी जोपासून समाजातील प्रत्येक घटका प्रयन्त हि चडवड पाहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल असे मत नवनियुक्त  अध्यक्ष डॉ. क्षमा बोढे यांनी केला. या प्रसंग जेसिआय चे अध्यक्ष अभिषेक काष्टीया  यांनी जेसिआय च्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती देऊन नवीनवार्चित अध्यक्ष क्षमा बोढे ह्या स्वस्थेचे कार्याचा विस्तार करतील तसेच त्यांचा समाज हिताचे जास्तीत जास्त कार्यक्रम घेऊन जेसिआय ला मनाचे स्थर निर्माण होईल असा आशावाद व्यक्त केला. 

कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी जेसि सौ जयश्री शेंडे,सुषमा शुक्ला,राखी खामसनिवार,सुनंदा तुंबडें,शोभा निषाद,अनिता पंधरे,रेखा बोढे,राखी हाडके, आदींनी परिश्रम घेतले

संचालन जेसि सपना पोरेड्डीवार यांनी तर आभार जेसि सुषमा शुक्ला यांनी मानले.शपथ ग्रहण समारोह कार्यक्रमाला जेसिआय चे सर्व पधाधिकारी सदस्य व नागरिक  उपस्तित होते.