माथरा येथे कीर्तन महोत्सव उत्साहाने साजरा. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माथरा येथे कीर्तन महोत्सव उत्साहाने साजरा.

Share This

सद्गुण हा नीतिमत्ते चा पाय असतो. माणिक रोगडे श्री गुरुदेव दत्त सांप्रदायिक मंडळाचे आयोजन.
          
 राजुरा " गोपाळांचे कीर्तन करीत असतांना सद्गुरू माणिक रोकडे यांनी सांगितले दुसऱ्याचे भले चिंतणारा सद्गुणी माणूस नेहमी सुखाचा अधिकारी असतो सद्गुण हा नीती मातयेचा पाया आहे  सद्गुण व नीतिमत्ता हा माणसाचा भौती सर्व शुभ शक्ती विहार करत असतात. सद्गुण असल्या शिवाय निमित्तच मूल्याच्या वापर  होत नाही गुलाबाचा सुगंध वाऱ्याचा दिशेने  जाते. पण सद्गुणी माणसाचा सुगंध हा चारही दिशेला पसरतो म्हणून सुखी जवान साठी गतिमान होणे आवश्यक आहे. म. गांधी म्हणाले होते नीती मुल्ल्याशिवाय असलेले शिक्षण  हे त्या व्यक्तीच्या दिशेच्या अहितेला करणी भूत ठरते असल्याचे मार्गदर्शन उपस्तित भक्तांना केले. श्री सद्गुरू दत्त सांप्रदायिक मंडळ माथरच्या वतीने मागील १३ वर्ष पासून सुरु असलेल्या हरीणनामाचा गोडवा  तीन दिवसेन कीर्तन मोहोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून या कीर्तन महोत्सवात परिसरातील भक्तगण म्होट्या संख्येने सहभागी झणे होते. दिनांक सहा फेब्रुवारी पासून सुरु झालेला कीर्तन महोत्सव गोपाळ काल्याचा कीर्तनाने आठ फेब्रुवारी समाप्त झ्हाला यात सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी भाखतांना चाखायला मीडाली. आधुनिक योगाच्या काडत युवक पीडी व्यसनाधितच्या आहारी  जात  असल्याने यातून कुटुंबाबरोबर समाजाची हनी होत असून   युवकांनी यापासून दूर राहून बलवान राष्ट घडवण्याची धुरा समाजांची युवाक्कावार असल्याचे मन युवाकीर्तनकार प्रशांत मासे यांनी व्यक्त केले. मंथरा येथे तीन दिवसीय चाललेल्या कीर्तन महोत्सवात सामाजिक, धार्मिक, प्रभोधनात्मक मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले या ठिकाणी जयश्री गावतुरे, रामचंद्र गोहोकर, महादेव बुजाडे,यांनी कीर्तनातून भक्ताच्या मार्गदर्शन केले. व्यसन मुक्ती सम्राट मधुकर खोडे विसापूर यांनी दिवसेन दिवस वाढत असलेल्या व्यसनाधीतेवर मार्गदर्शन केले या कीर्तन महोत्सवाच्या यश स्वितेकरिता हरिदास झाडे,शंकर लांडे,सुरेश वांढरे,बापूजी श्रीसगर,दिवाकर सहारे,रामकिसन घोखरे,रामदास सहारे,रामदास झाडे सह आदींनी सहकार्य केले.