ब्रेकिंग न्यूज : राजुरा तालुक्यात शेतमजुराने केली आत्महत्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : राजुरा तालुक्यात शेतमजुराने केली आत्महत्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर ( दीपक शर्मा / राजुरा)

राजुरा तालुक्यातील बाबापुर येथील ४४ वर्षीय शेतमजुराने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. बलदेव मुकुंदा काळे असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव असुन  त्याने आज सायंकाळी ५ वाजताचे जवळपास आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.


तिकडे सरकार वर्षीय अर्थसंकल्प सादर करतोय इकडे शेतकरी आत्महत्या करतोय. 

सविस्तर वृत्त लवकरच.