श्रीराम मंदिर देवस्थान मंडळ भिसी यांचेकडून खासदार अशोक नेते यांचा आभार सत्कार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्रीराम मंदिर देवस्थान मंडळ भिसी यांचेकडून खासदार अशोक नेते यांचा आभार सत्कार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (अरविंद राऊत-चिमूर)
चिमूर तालुक्यातील भिसी येथील श्रीराम मंदिर देवस्थान यांच्या सभागृह बांधकामाकरीता  चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी १० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीराम मंदिर देवस्थान मंडळ भिसी यांनी खासदार नेते यांना भिसी येथे आमंत्रित करून त्यांचा सत्कार करून आभार मानले.

या वेळी लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे,  रवीभाऊ ओल्लरवार ,जिल्हा महामंत्री गडचिरोली,  बापूजी येंगलवार ,बाबुरावजी बोमेवार,प.स.सदस्य प्रदीप कामडी, दिलीपजी राऊत ,जगदीशजी बोमेवार, श्री. रामाजी धोंगडे, शिरभय्ये सर, श्री. गरीबाजी निमजे, सौ. इंदिराताई नागपुरे ग्रामपंचायत सदस्या,  ईश्वरभाऊ डुकरे ग्रामपंचायत सदस्य, रामुजी जाजु,  सुरेंद्रजी घरत,  राजुभाऊ भिमटे, रामभाऊजी धोंगडे, राजुभाऊ बानकर, विनोद खेडकर, गणेश भुरके, विष्णूजी चौधरी, निलेश गभणे, रत्नकांत रेटर, नरेंद्रभाऊ गेडाम व अनेक भाजपा कार्यकर्ता व गावकरी उपस्थित होते.