बबन उरकुडे चे वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात राजुरा विधानसभेत सर्व पक्षीय भरती अभियान : सर्व प्रमुख पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बबन उरकुडे चे वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात राजुरा विधानसभेत सर्व पक्षीय भरती अभियान : सर्व प्रमुख पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Share This
-जिवती तालुक्यात शेतकरी संघटनेचा बोलबाला 

खबरकट्टा /चंद्रपूर/जिवती :
       
मानिकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील टेकामांडवा व लेंडीगुडा येथे दिनांक २० फेब्रुवारी ला झालेल्या वेगवेगळ्या जाहिर सभेत परिसरातील दिडशेवर काँग्रेस,भाजप,शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत बबन उरकुडे यांच्या पुढाकाराने प्रवेश घेतला. माजी आमदार अँड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेत  झालेल्या  शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. 
      
या सभांना प्रमुख पाहुणे प्रभाकर दिवे, निळकंठराव कोरांगे, बबनभाऊ उरकूडे, बंडू राजूरकर, देविदास वारे, शब्बीर जागीरदार, रमाकांत मालेकर, अविनाश मुसळे, मधूकर चिंचोलकर, दिलीप देरकर, शेख जमिरे,भास्कर मत्ते, नरसिंग हामणे, सायासराव कुंडगिर, बालाजी नारोटे,मिथुन नूलावर, डॉ. माधव पांचाळ, रमेश बोबडे, संदीप भगत, गोसाई पाचभाई, रघुनाथ लोनगाडगे, लक्ष्मण पवार, रामेश्वर नामपले,उद्धव गोतावडे, नारायण पवार, श्रीपती सुरनार इ. मान्यवर उपस्थित होते. 

जिवती तालुक्याचे कोणतेही प्रश्न सुटले नसुन आश्वासनाच्या पलिकडे काहीही मिळाले नसल्याचे सांगीतले. म्हणून अँड.वामनराव चटप यांचे नेतृत्वत पुर्वीप्रमाणे विकासाचा झंझावात निर्माण करु - बबन उरकुडे 
    
टेकामांडवा येथे २० फेब्रुवारी ला दुपारी दोन वाजता झालेल्या सभेत शेतकरी संघटनेच्या विचार व  कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून टेकामांडवा,राहपल्ली, हिमायतनगर,वाडीगुडा येथील कांग्रेस,भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या ११२ कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या प्रवेश करणा-यांत बालाजी सोडनर,माधव तरडे, प्रकाश आमनर, व्यंकटी पांचाळ, केरबा नारनरे,मसनाजी गंदमुळे, विश्वनाथ येचेवाड, शामराव सुरनार, शंकर नरोटे, विश्वनाथ सलगर,बाबू पोले, गुणाजी पोले,बसवंत पांचाळ, बळीराम नरोटे, संतोष सोडनर, साहेबराव सोडनर, पराजी नरोटे, नरहरी तांबरे, रावसाहेब घुलगुंडे,केरबा नांदुरे,दिलीप चिंचोलकर, राधाजी सोडनार, नरेश सोडनार, केशव सुरनार, विनोद हाके,मसनाजी पोले, परमेश्वर हाके,गोविंद होळगीर,रवी पोले,प्रकाश देवकते सुनील भोरे,बळीराम माने,हणमंत पोले,रावसाब माने,अमोल मानगीर,प्रकाश मानगीर,मोहन कोळेकर, पिराजी बंडगर,प्रकाश कोळेकर,बापू खरात,गंगाधर डांगे,बंटी येमगिर, दासू सोलनकर,शेख लख्खन, नाथराव करेवाड,प्रकाश शिंदे,पांडूरंग कोमले, महिपती सोडनार, माधव होलगीर, दिगंबर लिंगेवाड,गजानन होलगीर,रमाकांत सोलनकर  लक्ष्मण आईंचवार,गणपत देवरवार, हणमंत बार्लेवार, मसनाजी देमगुंडे, चंद्रकांत फुलवाड, सिंधू करपते,  वाडीगुडा येथील पर्वताबाई कोटनाके,तुकाबाई करपते, चंपा पोट्टी कोटनाके,मंगूबाई सिडाम, समुद्राबाई पुसनाके, संत्तुबाई कोटनाके, सतनाबाई वेडमे, गिरजबाई कुमरे, राहपली(बु,) येथील बालाजी सोडनार,तुळशीराम सोडनार, नीतेश मुगरे,हनुमंतू पोले, टेकामांडव येथील शिवाजी काकडे,संजय गावले, भानुदास मडपती, हिमायतनगर येथील सय्यद  हुसेन,शेख गुलाम रसूल मनोहर कोंडेकर,शामराव सुरणार,रामू पंधरे,रोहिदास पंधरे, सोमु कोटनाके, कान्हू जुमनाके, कान्हू मंडपती, पर्वताबाई जुमनाके याशिवाय अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.

       
दिनांक २० फेब्रुवारीला रात्री सात वाजता जिवती तालुक्यातील लेंडीगुडा येथे जाहिर सभा झाली. या सभेत शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते अँड. वामनराव चटप यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करीत प्रकाश काबडे, खंडूजी ठोंबरे, गणेश तोगरे, राजु तोगरे, प्रकाश भनगारे,विठ्ठल वाघमारे,सुदाम मोतेवाड, किसन गोतावाडे,संजय नामवाड, साहेबराव जाधव, बालाजी कांबळे,देवाजी शिकारे, संग्राम तोगरे, सोनेराव कोडापे, बाबू शिकारे, प्रल्हाद कंचकुटले,  वेजनाथ कांबळे,भुजंग शिकारे, महादेव तोगरे, परमेश्वर केंद्रे इत्यादी सह अनेक ग्रामीण कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. माजी आमदार अँड. वामनराव चटप व बबन उरकुडे  यांनी संघटनेचा बिल्ला लावून सर्वांचे स्वागत केले.