ग्रामीण भागातही विविध ठिकाणी पुलवामा शहिदांना श्रद्धांजली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्रामीण भागातही विविध ठिकाणी पुलवामा शहिदांना श्रद्धांजली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा -ग्रामीण):
समस्त वरूर रोड जनतेच्यातथा सर्व सामाजिक व धार्मिक संघटना वतीनेपुलवामा येथे धारातीर्थी पडलेल्या शहिद सैनिकांना अभिवादन करण्यात आले.


मनोरंजन चौक - गजानन महाराज चौक - आंबेडकर चौक - गांधी चौक ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळे पर्यंतकैंडल मार्च काढण्यात आली व श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.

सायंकाळी 7:00 वाजता मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठात नागरिक ,पंचायत समिती सदस्य श्री.रामदास पुसाम,भारतीय सैन्य दलात असलेले श्री.भास्करभाऊ वाढरे, ग्राम पंचायत सदस्य, जय भारत गणेश मंडळ,नवयुवक बुद्ध मंडळ,मी मराठा गणेश मंडळ,जय जगदंबा गणेश मंडळ,युवा विद्यार्थी, गावातील महिला पुरुष जास्त संख्येने उपस्थित होते.

विरूर येथे जवांनांवरील दहशद वाडी हल्ल्या चा निषेद व्यापारी असोसिएशन तर्फे बाजार पेठ बंद विविध संघटना तर्फे श्रद्धांजाली.

जम्मू काश्मीर पुलवामा येथे जवानाच्या तांब्यावर भ्याड हल्ल्या केल्या . यात ४२ पेक्षा जास्त जवान शाहिद झाले.ह्या हल्ल्या चा सर्वच स्तरातून निषेद व्यक्त करण्यात आला आहे. संपूर्ण देश आक्रमक असून दहशदवादि हल्ला करून बदल घ्यावा या करीत सिरूर व परिसरातील जवान रस्त्यावर उतरून निषेद व्यक्त केला.

सरकारने कठोर कारवाही करावी अशी मागणी सहा निवेदन विरूर पोलीस ठाण्यात देण्यात आले. तसेच कॅन्डल मार्च कांडून शहिदांना श्राद्धांजली देण्यात आली. वियुरात पाकिस्तान चा ध्वज व दहशद वाद्यांचा पुतळ्याचे दहन करण्यात आले. राजकीय मतभेद विसरून सर्वच स्तरातून निषेद रॅली काढण्यात आली. वीरुरातील सर्वच बाजार पेठ बंद ठेवण्यात आले.

गुरुद्वारा सभा सिंग, विरूर येथे शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. या व्यापाऱ्याचं अध्याक्ष संतोष ढवस, माझी सरपंच भासकर सिडाम, बिल्ला बवेजा, शाहू  नानवरे, सतीश कोनवेल्लीवार, बबलू सोनी, रामू सोनी, अविनाश रामटेके , सय्यद परवेज, सय्यद इम्रान, विलं आक्केवार, शामराव कस्तूरवर, मोतीराम देवालवार,संतोष उपरे,वाहिद खान व विरूर चे संपूर्ण न नागरिक उपस्तित होते.