चेतन खोके यांची खबरकट्टा चे विशेष प्रतिनिधी म्हणून निवड. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चेतन खोके यांची खबरकट्टा चे विशेष प्रतिनिधी म्हणून निवड.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चेतन खोके यांची खबरकट्टा चे विशेष प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. 
वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया प्रभारी म्हणून कार्यरत असताना अनेक सामाजिक कार्यक्रमाचा सर्वच प्रभावी माध्यमातून अनेक वेळा प्रचार प्रसार करण्यात ते अग्रेसर असतात.सामाजिक कार्याची आवड व प्रसार बदलत्या माध्यमांच्या संधी ओळखून त्यांनी सोशल मीडिया तील भविष्यातील संधी यांचा अनेक बेरोजगार तरुणांना नवनवीन माध्यमातून रोजगाराचा पायंडा पाडण्याकरिता सोशल मीडिया रिपोर्टर बनण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.

                   

  www.khabarkatta.blogspot.com


खबरकट्टा हे infinity17media द्वारा संचालित ऑनलाईन न्यूज मीडिया पोर्टल असून यात आपल्या जवळची प्रेत्येक घटना तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचजविण्याचे काम करते.सध्या हे पोर्टल चंद्रपूर ,गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असून. आपल्या गावापासून जिल्ह्यांपर्यंतची प्रेत्येक महत्वाची बातमी थेट आपल्या मोबाईल वर लगेच उपलब्ध करून देण्यात अग्रेसर आहे.