आजचे राशीभविष्य : 11 फेब्रुवारी 2019 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजचे राशीभविष्य : 11 फेब्रुवारी 2019

Share This
खबरकट्टा / आजचे राशीभविष्य :

मेष:
आजचा दिवस आर्थिक दृष्टीने प्रगतीकारक राहणार असला तरी प्रकृतीस्वास्थ्याचे काही प्रश्न मात्र निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षण, नोकरी, विवाह अशा संदर्भात काही सुवार्ता ऐकण्यास मिळतील. आरोग्याच्याबाबत काही पथ्ये पाळावी लागतील. आहारातील नियम पाळावेत, उधारीची वसुली होऊ शकेल.

वृषभ:

आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन आणि बळ देणारा दिवस आहे. उत्सव समारंभातील आपली उपस्थिती इतरांचं लक्ष वेधून घेतील. काही भाग्यवंतांना परदेशी जाण्याचे योग संभवतात. मुलांकडून काही सुवार्ता समजू शकतील. प्रवासाचे बेत साध्य होतील. आपले लिखाण प्रसिद्ध होईल.

मिथुन:

नको त्या प्रलोभनांपासून दूर राहणे आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे ही पथ्ये पाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. कलाक्षेत्राला उत्तम वाव मिळेल. प्रवास कार्यसाधक होईल. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे योग्य परीक्षण करा व नंतरच त्यांच्याशी मैत्री करा. 

कन्या:

आपल्याकडून होणारी एखादी चूक आणि बोलण्याने दिलेला शब्द यांच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते, तेव्हा याबाबत अतिशय दक्ष राहा. कुठलेही काम पुढचा-मागचा विचार करूनच करणे योग्य ठरणार आहे. कुसंगतीत राहणे आपणास त्रासदायक राहील, तरी या गोष्टीकडे लक्ष द्यावे.

तूळ:

दिवस काहीसा त्रासदायक राहील. आपणास काही गैरसमजुतीचे घोटाळे होण्याची शक्यता आहे. प्रलोभने टाळण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपला दिवस चांगला जाईल. आर्थिक दृष्टीने हा चांगला लाभदायक दिवस आहे.

वृश्चिक:

नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढेल तरी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक दृष्टीने काही प्रश्न उपस्थित होतील तसेच लहान-सहान कामात काही अडथळे येण्याची शक्यता राहील पण विचलित न होता येणाऱ्या प्रसंगांना धीराने सामोरे जा. गोड बोलून आपला कार्यभाग साधण्याचे धोरण स्वीकारा.

कर्क:

स्वतंत्र व्यावसायिकांना आजचा दिवस आर्थिक लाभ देणारा राहील. विशिष्ट कायदेशीर काम यशस्वी होतील. तरुण-तरुणींना कला, छंद, खेळ यातून उत्तम यशाची अपेक्षा ठेवता येतील. मात्र मनाची अस्थिरता मात्र जाणवण्याची शक्यता आहे. मनावर योग्य नियंत्रण ठेवल्यास आर्थिक व कौटुंबिक जीवनातील कार्यसिद्धीचा अनुभव घेता येईल.

सिंह:

काही चांगल्या गोष्टींचा लाभ घेता येईल, तर एखादे मानसिक द्वंद्व सुरू राहील. पण खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जा. तरुण-तरुणींना आपला जीवनसाथी भेटेल. कौटुंबिक वातावरण लहान-सहान गोष्टींवरून बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

कन्या:

आपल्याकडून होणारी एखादी चूक आणि बोलण्याने दिलेला शब्द यांच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते, तेव्हा याबाबत अतिशय दक्ष राहा. कुठलेही काम पुढचा-मागचा विचार करूनच करणे योग्य ठरणार आहे. कुसंगतीत राहणे आपणास त्रासदायक राहील, तरी या गोष्टीकडे लक्ष द्यावे.

तूळ:

दिवस काहीसा त्रासदायक राहील. आपणास काही गैरसमजुतीचे घोटाळे होण्याची शक्यता आहे. प्रलोभने टाळण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपला दिवस चांगला जाईल. आर्थिक दृष्टीने हा चांगला लाभदायक दिवस आहे.

वृश्चिक:

नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढेल तरी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक दृष्टीने काही प्रश्न उपस्थित होतील तसेच लहान-सहान कामात काही अडथळे येण्याची शक्यता राहील पण विचलित न होता येणाऱ्या प्रसंगांना धीराने सामोरे जा. गोड बोलून आपला कार्यभाग साधण्याचे धोरण स्वीकारा.

धनु:

गोड बोलून आपला कार्यभाग साधणाऱ्यांची संख्या भरपूर वाढणार आहे. आहाराच्या बाबतीत आपण योग्य ती पथ्ये पाळणे आवश्यक ठरणार आहे. त्याचप्रमाणे व्यवहारात चोखपणा आणि नीतीनियमाने वागणे आपणास हितकारक राहणार आहे.

मकर:

आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. नोकरीच्या ठिकाणी महत्त्व कोणत्या गोष्टींना आहे ते पाहा व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक लोकांशी सोबत टाळा. सामाजिक कार्य सध्या स्थगित ठेवणे आपल्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे.

कुंभ:

कामाच्या उलाढाली वाढतील. आपल्या दैनिक व्यवहाराचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक टाळणे आवश्यक ठरणार आहे. मुलांच्या दृष्टीने एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. पाहुणे व मित्रपरिवार यांचा ससेमिरा राहणार आहे.

मीन:

दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. एकीकडे फायद्याचे मोठे प्रमाण दिसेल, तर दुसरीकडे कामाचा व्याप वाढेल. सध्या विरोधक काहीसे गप्प बसतील. आपली गुंतवणूक मनासारखी करता येईल. नोकरी व्यवसायातील कामे मनाप्रमाणे झाल्याने मनाचा आनंद वाढेल.