10 व12विचे विद्यार्थ्यांकरिता बोर्ड सराव परिक्षा संपन्न:म.रा.मराठी पत्रकार संघाचा उपक्रम - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

10 व12विचे विद्यार्थ्यांकरिता बोर्ड सराव परिक्षा संपन्न:म.रा.मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

Share This
 खबरकट्टा / चंद्रपूर :
म. रा. मराठी पत्रकार संघ मुंबई , जिल्हा चंद़पूर तफै इयत्ता 10 व 12 विचे विद्यार्थ्यांकरिता बोडं परिक्षापूर्व विज्ञान व गणित या विषयाची सराव परिक्षेचे आयोजन दि.२व३फेबू़ ला ज्युबिली हायस्कूल ,चंद़पूर येथे करण्यात आले होते.
शहरातील 350 विद्यार्थांनी या सराव परिक्षेत सहभाग घेत आपल्या अभ्यासाची चाचपडनी केली.शहरात प्रथमच पत्रकार संघातर्फे असा सराव परिक्षा उपक्रम राबिविण्यात आला असून या उपक़माकरीता जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, एलिव्हेट ग़ुप आफ कम्पनीज चे संचालक प्रा.नाहिद हुसेन,ज्युबिली चे प्राचार्य रविन्द़ काळबांडे यांनी पत्रकार संघाचे या उपक्रमास सहकार्य केले.यातील गुणवत्ता प़ाप्त विद्यार्थांना संघातर्फे सत्कारीत करण्यात येणार आहे.सदर उपक्रक यशस्वी करण्याकरिता संघांचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील बोकडे, कार्यध्यक्षय जितेंद्र चोरडिया सहित चंद्रपूर तालुका सदस्य महेश पानसे यांनी परिश्रम केले.