अखिल भारतीय मादगी समाजाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठीत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखिल भारतीय मादगी समाजाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठीत

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :
     समाजातील महिला वर्ग सुद्धा शेकडो वर्षांची परंपरा मोडून काढीत चाकोरीबाहेर येऊन समाजविकासा करीता हातभार देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.आज 20/1/2019 ला कुकूडसाथ येथे  अखिल भारतीय मादगी समाज संघटनेतील  कार्यकर्त्यात्याचा मेळावा व नवीन कार्यकारणी गठीत करण्यासंबंधी कार्यक्रम पार पडला.

     विशेषतः हा कार्यक्रम मदगी समाजातील महिलामध्ये सशक्तीकरण,महिला सबलीकरण घडवून अखिल भारतीय मादगी समाज महिला संघटन तालुका कोरपना व जिल्हा चंद्रपुर कार्यकारीणी गठीत करण्यासाठी राबविले होते. यात महिलांनी उत्स्फूर्त पणे सहभाग दर्शवून समाजविकासात उडी घेतली हे विशेष.प्रमुख पाहुणे व अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या पदाधिका-यांच्या  उपस्थित हा सोहळा पार पाडला.
           

नविन कार्यकारीणी पुढील प्रमाणे गठीत करण्यात आली.

जिल्हा चंद्रपुर
सौ.वनिता लाटेलवार,जि.अध्यक्ष
सौ.अनिता पेगडपल्लीवार,उपाध्यक्ष
सौ.जोत्सना त्रिकालवार,सचिव
सौ.शांताबाई चिलमुले,सल्लागार
सौ.कविताताई शिंदेकर,संघटक
सौ.सुरेखा कुचनकर,सह-सचिव
सौ.उमा चेन्नुरवार,कोषाध्यक्ष
सौ.सुनिता चिप्पाकुर्तीवार,सह-कोषाध्यक्ष
सौ.छाया खोब्रागड,सह-संघटक.

ता.कोरपना कार्यक्रारीणी
सौ.अनुसया आक्केवार,अध्यक्ष
सौ.संगीता खामणकर,उपाध्यक्ष
सौ.शारदा लाटेलवार,सचिव
सौ.सुमना कुचनकार,सह-सचिव
सौ.रेशमाची तोटापल्लीवार,कोषाध्यक्ष
सौ.उज्ज्वला खामणकर,सह-कोषाध्यक्ष
सौ.ललिता मोहारे,संघटक

कार्यक्रमाचे प्रभावी संचालन तथा प्रस्तावना मा.रमेशभाऊ मल्लेलवार यांनी दिले.कार्यक्रम प्रसंगी प्रदेशउपाध्यक्ष.मा प्रकाशभाऊ चेन्नुरवार,महासचिव शामभाऊ चिप्पाकुर्तीवार
मा.हरिभाऊ मोरे,शाम चेन्नुरवार,रमेश त्रिकालवार,शंकर पेगडपल्लीवार,बाबुराव कमलवार देवराव मोहारे. बुद्देश्वर गोरडवार उपस्थित होते.