साईबाबाच्या पालखी-दिंडीत घेतला शेकडो साईभक्तांनी भाग - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

साईबाबाच्या पालखी-दिंडीत घेतला शेकडो साईभक्तांनी भाग

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर (दीपक शर्मा / राजुरा) 
श्री साईबाबा मंदिर रामपूर येथे श्री साईउत्सव सोहळा २७ ते २८ जानेवारी पर्यंत आयोजित केला गेला आहे. रविवार ला दुपारी १२ वाजता निघाली साई बाबाच्या पालखी दिंडीत सैकडो साईभक्तांनी भाग घेतला साईबाबा युवक भजन मंडळ, महिला भजन मंडळ यांच्या भजना सोबत निघालेल्या दिंडीत संपूर्ण रामपूर नागरी दुमदुमली.

 गावकऱ्यांनी जागोजागी रांगोळी व पालखी थांबवून साईबाबांची पूजा केली.
साई दिंडीत हरी भक्त पारायण रामप्रसाद बुटले महाराज, रामाजी फुटाणे, देवनाथ वैरागडे, प्रभाकर बघेले, अनिल पिंपळकर, प्रमोद हजारे, अशोक भटवलकर, बंडू डंभारे, पंढरी चन्ने, रविश शर्मा, सुधाकर शेरकी, मधुकर कुडे, अरुण वीरूटकर, बबन करडभुजे, श्रीनिवास गोरे, मोरेश्वर वैरागडे, भाऊजी मोरे, मारोती उरकुडे, निलकंठ भटवलकर, अशोक वैद्य, वासुदेव लांडे, बाळकृष्ण अडवे, वसंतराव चोखारे, मारोती कायडिंगे, विनोद पिंपळकर, रहीम भाई, रामाजी घटे, गौरव भोयर, पल्लवी भोयर, शकुना फुटाणे, मनीषा बघेले, प्रतिमा पंदिलवार, रेखा खेडेकर, आशा गोरे, माया खाडे, रेशमा दिवसे, पल्लवी भोयर, विमल निमकर, निशा वैरागडे, गीता लांडे, संगीता हजारे, सुनीता गाडवे, नंदा वैद्य, सुरेखा भटवलकर, सविता पिंपळकर, मीराबाई पेटकर, सुषमा मालेकर, सुषमा वैरागडे, शंकर उरकुडे, विजय हजारे, गौरव चापले, शुभम बोबडे, रोशन ठावरी, प्रशांत डवरे, प्रितम बघेले, संदीप वीरूटकर, शुभम लांडे, राहुल रोगे, निखिल लांडे, निखिल वांढरे, विशाल जानवे, सौरभ पोडे, पिंकू बोनतल, मेहुल वांढरे व शेकडोच्या संख्येत साईभक्त उपस्थित होते.