कुलकर्णी आडनाव लावा पोलीस मागे लागणार नाहीत :जितेंद्र आव्हाड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कुलकर्णी आडनाव लावा पोलीस मागे लागणार नाहीत :जितेंद्र आव्हाड

Share This
कुलकर्णी आडनाव लावलं की पोलीस मागे लागणार नाहीत, त्यामुळे मी आता स्वतःच आडनाव बदलणार असं ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध व्यक्त केला आहे.
धनंजय कुलकर्णी यांना अवैध शस्त्रसाठा प्रकरणी पोलीस कोठडी  न देता सरळ जेल मध्ये पाठ्वल्याच्या मुद्ययावरून पोलीस प्रशासनाच्या कोठडी न मागण्यावरून कार्यप्रणालीवर बोट दाखवत "मेरा महाराष्ट्र बदल रहा है" असंही त्यांनी म्हटलं आहे.