मेघा धोटे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळ पुणे कार्यशाळेत निवड. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मेघा धोटे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळ पुणे कार्यशाळेत निवड.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर: (दिपक शर्मा -राजुरा)

पाठय पुस्तक निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे विस्वकोश इन्कसायकोपीडिया यातसुधरणा आणि अमेंडमेंट याकरिता महाराष्ट्रातील शिक्षकांची राज्यव्यापी कार्यशाळा नाशिक चांदवड तेथे आयोजित केली आहे. 

यात इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथील शिक्षिका मेघा रामकृष्ण धोटे यांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालये प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, इन्फंट कान्व्हेंट च्या सीबीएसईच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, स्टेट बोर्ड चे मुख्याध्यापक रफिक अन्सारी आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.