काय आपल्याला माहित आहे?? जिम आणि व्यायाम न करता ही वजन कमी करता येते...!! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काय आपल्याला माहित आहे?? जिम आणि व्यायाम न करता ही वजन कमी करता येते...!!

Share This
आज वाढलेले वजन कमी करणे ही एक मोठी समस्या बनलेली आहे.काही लोक कित्येक वर्ष व्यायाम करतात किंवा जिम ला जाऊन तासनतास घाम गाळतात. परंतु वजन कमी होण्याऐवजी जस्याचं तस असल्याच ऐकायला मिळते.
  परंतु आम्ही अशा प्रक्रारच्या आहाराबद्दल आपल्याला सांगणार आहोत, ज्याचा दररोज च्या जेवणात वापर केल्याने तुमच वजन आपोआपच काही दिवसात कमी होणं सुरु होईल.
 अलीकडच्या संशोधनात असं उघडकीस आलं आहे की, योग आणि व्यायाम करणाऱ्या लोकांपेक्षाही, जे योग्य व चांगला आहार घेतात त्या लोकांचं वजन नैसर्गिक रित्या कमी होत. म्हणून आपल्या आहारात अशा प्रकारच्या फळभाज्या समाविष्ट करणे चांगले आहे ,ज्याचे सेवन केल्याने कॅलरी वाढत नाही ;पण शरीराला योग ते पोषण मिळत. कॅलरी हे लठ्ठपणाचे सर्वात मोठ कारण आहे .आपल्यापैकी बरेच लोक साखर अधिक वापरतात, त्यांना कदाचित माहित नसते की, आपल्या शरीरातील अनेक रोगांचे कारण साखरच आहे. म्हणून साखरेचा वापर कमी करणे किंवा साखर दुधासोबत जास्त घेणे शरीरासाठी चांगले असते. दूध, चहा ऐवजी ग्रीन टी घ्यावी.
आपल्या  आहारात जास्तीत जास्त ताजी फळे ,भाज्या ,बीन्स, कडधान्य बिया, ब्रोकोली, चिकन ,अंडी यांसारख्या निरोगी गोष्टींचा समावेश करा.हे आपल्याला निरोगी ठेवण्याबरोबरच दिवसभर ताजेतवाने वाटेल.