२ फेब्रु. पासून साखरी (वा.) येथे केसरी कुस्ती आणि जिल्हास्तरीय कबड्डी व टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

२ फेब्रु. पासून साखरी (वा.) येथे केसरी कुस्ती आणि जिल्हास्तरीय कबड्डी व टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर:(दीपक शर्मा / राजुरा):

युवकांचा शारीरिक विकास व्हावा तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक बंधुभाव व प्रेमाची भावना वाढीस लागावी. या उद्देशाने संघर्ष युवा विकास मंडळ साखरी (वा.) येथे जिल्हा युवा क्रीडा महोत्सव २०१९ अंतर्गत महिला व पुरुषां करीता केसरी कुस्ती स्पर्धा व साखरी वाघोबा करंडक जिल्हास्तरीय कबड्डी व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. २ ते १० फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लाभ प्रेक्षकांनी घेण्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन राजू घरोटे, चंद्रशेखर कावळे, इंजी. प्रशांत घरोटे, अमोल डेरकर, अमोल घटे, सुदर्शन बोबडे, प्रमोद निमकर, सचिन गोरे, अनिल गोरे व सर्व सदस्यांनी केली आहे.